RELIGION AND DHAMMA index

Religion and Dhamma

BOOK FOUR: RELIGION AND DHAMMA index

बुद्ध आणि त्यांचा धम्म

चतुर्थ खंड: धर्म आणि धम्म

RELIGION AND DHAMMA index

Previous book                                             Next Page

 

भाग पहिला: धर्म आणि धम्म

१. धर्म म्हणजे काय ?

२. धम्म धर्मापासून वेगळा कसा ?

३. धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन

४. धर्म आणि धम्म यांमधील इतर भेद भगवान आणि पोट्टुपद यांच्यामधील संवादांत व्यक्‍त झाले

५. नीति आणि धर्म

६. धम्म आणि नीति

७. केवल नीति पुरेशी नाही. ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे

 

भाग दुसरा: पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात?

पुनर्जन्म

१. प्रास्ताविक

२. पुनर्जन्म कशाचा

३. पुनर्जन्म कोणाचा

कर्म 

१. बौद्ध आणि ब्राम्हणी कर्मसिद्धान्त समान आहेत काय

२. गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय

३. गतकर्मांचा भविष्यजीवनावर परिणाम होतो, असे बुद्ध मानतो काय

अहिंसा

१. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण

२. अहिंसेचा खरा अर्थ

संसरण

१. आत्म्याचा एका देहातून दुसर्या देहात प्रवेश (संसरण)

२. गैरसमजुतीचे कारण

भाग तिसरा: बौद्ध जीवन मार्ग

१. सत, असत्‌ आणि पाप

२. लोभ आणि तृष्णा

३. क्लेश आणि द्रेष

४. क्रोध आणि वैर

५. मनुष्य, मन आणि मनोमल

६. आपण आणि आत्मविजय

७. प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती

८. विवेकशीलता आणि एकाग्रता

९. जागरूकता, कळकळ आणि धर्ये (अप्रमाद आणि वीयर्य)

१०. दु:ख आणि सुख; दान आणि कर्म

१२. सम्यक मार्गनुसरण

१३. सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करु नका

 

भाग चवथा: बुद्धाची प्रवचने

गुहस्थासाठी प्रवचन

१. सुखी गहस्य

२. पुत्रापेक्षा कन्या बरी

३. पती आणि पत्नी

शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने 

१. माणसाची अधोगती कशाने होते ?

२. दुष्ट मनुष्य

३. सर्वोत्तम पुरुष

५. न्यायी आणि सज्जन असा पुरुष

६. शुभकर्मांची (कुशल कर्मांची) आवश्यकता

७. शुभ संकल्पाची आवश्यकता

सदाचरणावरील प्रवचने

१. सदाचरण म्हणजे काय ?

२. सदाचरणाची आवश्‍यकता

३. सदाचार आणि जगाचे अधिकार

४. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल ? 

५. सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी  वाट पाहण्याची आवश्यकता नाही

निब्बाणावरील प्रवचने 

१. निब्बाण म्हणजे काय ?

२. निब्बाणाची मूलतत्वे

धम्मावरील प्रवचने 

१. सम्यकःदृष्टीला प्रथम स्थात का?

२. मृत्यूत्तर जीवनाची चिंता कशाला करा ?

३. देवाची प्रार्थना किवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे

४. विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही

५. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे

६: देहपक्षालन पुरेसे नाही

७. पवित्र जीवन म्हणजे काय?

सामाजिक व राजकीय प्रश्‍नांवरील प्रवचने

१. राजकृपेवर अवलंबून राहू नका

२. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते

३. राजकीय आणि लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते

४. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे

५. शान्ती स्थापन करणार्या जेत्याची कर्तव्ये

Previous book                                             Next Page


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!