WHAT THE BUDDHA TAUGHT

BOOK THREE: WHAT THE BUDDHA TAUGHT

बुद्ध आणि त्यांचा धम्म

तृतीय खंड: भगवान बुद्धाने काय शिकविले ?

WHAT THE BUDDHA TAUGHT

Previous Book                             Next page

भाग पहिला: धम्मामध्ये बुद्धाचे स्थान

१. भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही

२. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे, मी ‘मार्गदाता’ आहे, ” मोक्षदाता” नव्हे

३. भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धममासंबंधीअपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. 

 

भाग दुसरा: भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी

१. इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले

२. भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण

भाग तिसरा: धम्म म्हणजे काय

१. जीवन-शुचिता राखणे म्हणजे धम्म

२. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय

३. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे

४. तृष्णा-त्याग म्हणजे धम्म

५. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म

६. कर्म” हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म

भाग चवथा: अधम्म म्हणजे काय ?

१. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म

२. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे

३. ब्रम्ह-सायुज्यावर आधारीत धर्म अधर्म आहे

४. आत्म्यावरील विश्वास हा अ-धर्म आहे

५. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे

६. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म, हा धर्मच नव्हे

७. धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे

८. धर्मपुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे

भाग पाचवा: सद्धम्म म्हणजे काय ?

१. मनाची मलिनता दूर करणे

२. जग हे धम्मराज्य बनविणे

(ख) धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो

 • १. धम्माला सद्धम्माच रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस

 •   मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय  

 • २. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते, असे

 • शिकवितो तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते

 • ३. धम्म जेव्हा प्रजेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम्मरूप पावतो 

(ग) धम्माला सद्धम्मरूप प्राप्त व्हावयाला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे

 • १. केवळ प्रजा ही पुरेशी नसून तिच्यासमवेत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवितो

 • तेव्हाच तो सद्धम्मरूप पावतो

 • २. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो

 • सद्म्मरूप पावतो

 • ३. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्मरूप पावतो

(घ) धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत

 • १. धम्मालाला सद्धम्मरूप प्राप्त व्हायला त्याने माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढले

 • पाहिजेत

 • २. धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून

 • ठरवावे; अशी शिकवण दिली पाहिजे. 

 • ३. धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने ( धम्माने ) माणसामाणसांमधील समतेच्या भावनेची

 • अभिवृद्धी केली पाहिजे

Previous Book                             Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!